विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार 2023 | Marathi Suvichar for Students

marathi suvichar for students

यशस्वी शिक्षण हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. अंतर्मुखता ही खऱ्या शिक्षणाची सुरुवात आहे. विद्या हीच एक शक्ती आहे. विचाराचा चिराग विझला तर आचार आंधळा बनेल. कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन. विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे. जीवन म्हणजे प्रेम आणि श्रमरूपी सरितांचा संगम होय. विद्यारूपी अंगठी मध्ये विनयरुपी रत्न चमकत असते. … Read more

शेअर मार्केट हॉलिडे 2023 लिस्ट | Share Market Holidays 2023 List Marathi

Share Market Holidays 2023 List

नं. सुट्टी तारीख वार 1 प्रजासत्ताक दिन जानेवारी 26,2023 गुरुवार 2 होळी मार्च 07,2023 मंगळवार 3 राम नवमी मार्च 30,2023 गुरुवार 4 महावीर जयंती एप्रिल 04,2023 मंगळवार 5 गुड फ्रायडे एप्रिल 07,2023 शुक्रवार 6 बाबासाहेब आंबेडकर जयंती एप्रिल 14,2023 शुक्रवार 7 महाराष्ट्र दीन मे 01,2023 सोमवार 8 बकरी ईद जून 28,2023 बुधवार 9 स्वातंत्र्य दीन … Read more

खमंग पोहे चिवडा रेसिपी मराठी | Chivda Recipe in Marathi

Chivda Recipe in Marathi

चिवडा म्हणजे लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांचा आवडता.चिवडा हा दिवाळीमध्ये आवर्जून बनवला जाणारा पदार्थ.स्नॅक्ससाठी द्यायलाही चिवडा अगदी उपयुक्त ठरताे. परंतु चिवडा करताना बऱ्याचदा काहीतरी गडबड होऊन जाते.म्हणून आपला चिवडा खमंग व कुरकुरीत व्हावा, म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. साहित्य अर्धा किलो जाड पोहे, पाव किलो शेंगदाणे, 4 कड्या कढीपत्ता, 1 टीस्पून हळद, 3-4 … Read more

खुसखुशीत चिरोटे रेसिपी मराठी | Chirote Recipe in Marathi

Chirote Recipe in Marathi

साहित्य 1 टेबलस्पून वनस्पती तूप, 1 वाटी पिठीसाखर, 2 वाट्या मैदा, 1/4 टिस्पून मीठ, गुलाबी रंग, डालडा. सारण दोन टीस्पून कॉर्नफ्लॉवर,दोन टीस्पून तूप.(दोन्ही फेसून घ्यावे.) कृती मैद्यात मीठ व तूप एकत्र करावे व त्याचे तीन भाग करावेत. पाणी घालून दोन भागांचे घट्ट पीठ भिजवावे. एका भागात गुलाबी रंग घालावा व नंतर पाणी घालून घट्ट पीठ … Read more

पौष्टिक मेथी पराठा रेसिपी मराठी | Methi Paratha Recipe in Marathi

Methi Paratha recipe in Marathi

मेथी पराठा आपल्या तोंडाला पाणी सुटणाऱ्या पदार्थांपैकी एक स्वादिष्ट पदार्थ आहे. मेथी पराठा मेथीची पाने, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दही इतक्या कमी सामग्रीमध्ये बनणारी सोपी पाककृती आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व कमी वेळात तयार होणाऱ्या रेसिपीचा शोध घेत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. मेथी पराठा हा चहा,दही किंवा आचार सोबत खाल्ला … Read more

थंडगार मठ्ठा रेसिपी | Mattha Recipe in Marathi

Mattha Recipe in Marathi

मठ्ठा हे मुख्यतः उन्हाळ्यात प्यायले जाणारे थंडगार पेय आहे. उन्हाळ्यात आपले शरीर हायड्रेटेड ठेवणे आणि पचनास मदत करणारे हे मठ्ठा उत्तम पेय आहे.मठ्ठा तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर किंवा साधारणपणे दिवसाच्या कोणत्याही वेळी घेऊ शकता. हे पचनास मदत करते आणि पोटासाठी खूप हलके असते. मठ्ठा बनवण्याची ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्हाला फक्त … Read more

चटकदार एग राईस रेसिपी | Egg Rice Recipe in Marathi

Egg rice recipe in Marathi

साहित्य 2 वाट्या बासमती तांदूळ,4 वाट्या गरम पाणी,4 उकडलेली अंडी,2-3 चिरलेले कांदे,1 चिरलेला टोमॅटो,1/4 टीस्पून हळद,1 टीस्पून मीठ,3 टेबलस्पून तेल. वाटण मसाला 4-5 ओल्या मिरच्या,अर्धा इंच आले,5-6 लसूण पाकळ्या,अर्धी वाटी कोथिंबीर,हे सर्व एकत्र बारीक वाटावे. फोडणी 6-7 काळी मिरी,2-3 तुकडे दालचिनी,4 लवंग,4 वेलच्या,2 तमालपत्र,1 चिमुट शहाजिरे. कृती दोन तास आधी तांदूळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. … Read more

घरच्या घरी रसगुल्ले बनवायला शिका | Rasgulla Recipe in Marathi 2023

Rasgulla Recipe in Marathi

साहित्य दीड लिटर गाईचे दूध, एक टीस्पून आरारूट पावडर, अडीच वाट्या साखर, सात वाट्या पाणी,रोज इसेन्स,2 टीस्पून मावा, दोन टीस्पून पिठीसाखर, 1/2 टीस्पून सायट्रिक ऍसिड. कृती सर्वप्रथम दूध तापवून घ्यावे. त्यानंतर ते फ्रिज मधे थंड करून घ्यावे.त्याची मलई काढावी. दूध पुन्हा उकळत ठेवावे.अर्धी वाटी गरम पाण्यात सायट्रिक ऍसिड एकत्र करावे व दूध उकळायला आल्यावर थोडे … Read more

25+ प्रेरणादायी मराठी सुविचार 2023 | Marathi Suvichar 2023

Marathi Suvichar

मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा. – स्वामी विवेकानंद इष्ट गोष्टींचा अभ्यास आणि अनिष्ट गोष्टींचा त्याग,यामुळेच मनुष्य यशस्वी ठरतो. द्वेष भावना सुडाने नष्ट होत नाही.तर ती प्रेमानेच नष्ट होते. – गौतम बुद्ध – गौतम बुद्ध विद्या अमर्याद आहे म्हणून आपण जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे. जे कशावरच श्रद्धा ठेवत नाहीत ते कायमचे भ्रष्ट ठरतात. – भगवान महावीर … Read more

पुस्तक वाचनाचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? 2023

Reading benefits in Marathi

मित्रांनो आपण वाचलेले प्रत्येक पुस्तक आपल्याला नवीन कल्पना शोधण्याच्या आणि शिकण्याच्या अनेक संधी देते.वाचल्याने आपल्याला माहिती आणि ज्ञान मिळते आणि इतर फायदेही मिळतात.याच फायद्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. वाचनाने आरोग्यास फायदा होतो एका उत्तम पुस्तकात मग्न राहिल्याने मेंदूच्या विविध कार्यांना चालना मिळते.वाचनातून मिळणाऱ्या विविध आरोग्य फायद्यांचे अनेक रिसर्च मधून समजले आहे.जेव्हा आपण वाचतो तेव्हा … Read more