मंकी पॉक्स: लक्षणे,माहिती | Monkeypox Symptoms in Marathi

Monkeypox Symptoms in Marathi

मंकी पॉक्स: लक्षणे,माहिती | Monkeypox Symptoms in Marathi कोरोनाच्या विळख्यातून जग आता कुठे बाहेर पडत असतानाच मंकीपॉक्स नावाच्या आजाराने डोके वर काढले आहे.सध्या या आजाराचे संक्रमण झाले असलले रुग्ण युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी सापडले आहेत.  जगभरात मंकीपॉक्सचे (Monkeypox information in Marathi) रुग्ण वाढत आहेत. युरोपमध्ये मंकीपॉक्सचे 100 रुग्ण आढळून आले आहेत.मंकीपॉक्स या विषाणूने युरोपीय देशामध्ये … Read more