ज्येष्ठमधाचे 12+ जबरदस्त फायदे जाणून घ्या
जेष्ठमध ही भूमध्यसागरीय आणि पश्चिम आशियाई प्रदेशातील एक वनस्पती आहे. ज्येष्ठमध वनस्पतीच्या मुळाचा हजारो वर्षांपासून औषधी उपयोग केला जात आहे. जेष्ठमध च्या मुळामध्ये 300 हून अधिक रासायनिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. जेष्ठमध ची मुळे हे साखरेपेक्षा 50 पट गोड असतात आणि म्हणूनच याला ‘स्वीट रूट’ असेही म्हणतात.जेष्ठमध ला हिंदी मध्ये मुलेठी या नावाने ओळखले जाते.इंग्लिश … Read more